Home अकोले Akole: अकोले तालुक्याने २९ शतकाचा टप्पा ओलांडला

Akole: अकोले तालुक्याने २९ शतकाचा टप्पा ओलांडला

Akole Taluka 29 hundered corona patient reached 

अकोले | Akole: अकोले तालुक्याने आज २९ शतकाचा टप्पा पार करत तालुक्याची एकूण बाधितांची संख्या २९२१ इतकी झाली आहे. आज तालुक्यात २६ करोनाबाधित आढळून आले आहेत.

आज प्राप्त झालेल्या अहवालात अकोले शहरात ३१,६१,४० व १८ वर्षीय पुरुष, ५०,६५ वर्षीय महिला, सुगाव बुद्रुक येथे ६१ वर्षीय पुरुष, रुंभोडी येथे ४५ वर्षीय पुरुष, नवलेवाडी येथे ४५,४५,७७,५८ वर्षीय पुरुष, धामणगाव पाट येथे ३० वर्षीय पुरुष, धामणगाव रोड १७ वर्षीय पुरुष, धामणगाव येथे १५ वर्षीय मुलगी, ५६ वर्षीय पुरुष, लहीत खुर्द येथे ४२,२०,७२ वर्षीय महिला, १४ वर्षीय मुलगा, ५४ वर्षीय पुरुष, केळी कोतूळ येथे ८२ वर्षीय पुरुष, ७५ वर्षीय महिला,  धुमाळवाडी ८५ वर्षीय पुरुष, तांबोळ येथे ४२ वर्षीय पुरुष, राजूर येथे ८२ वर्षीय पुरुष असे २६ बाधित आढळून आले आहेत.

Web Title: Akole Taluka 29 hundered corona patient reached 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here