Home संगमनेर Sangamner Taluka: संगमनेर तालुक्यात ३४  करोनाबाधितांची वाढ

Sangamner Taluka: संगमनेर तालुक्यात ३४  करोनाबाधितांची वाढ

Sangamner taluka 34 coronavirus infected Today

संगमनेर | Sangamner Taluka: संगमनेर तालुक्यात सोमवारी करोनाबाधितांची वाढ झाली आहे. तालुक्यात रुग्णांची वाढ सुरु असल्याने स्वतः च्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासन करीत आहे.

सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालात पिंपरणे येथे ७६ वर्षीय पुरुष, ७० वर्षीय महिला, ६ वर्षीय मुलगा, संगमनेर ४५ वर्षीय पुरुष, गणोरे येथे ३८,१९ वर्षीय महिला,  कौठे येथे ६० आणि १० वर्षीय पुरुष, रायते येथे २० वर्षीय पुरुष, राजापूर ५७ वर्षीय पुरुष, मालेवाडी ५४ वर्षीय पुरुष, पोलीस कॉलनी संगमनेर ३३ वर्षीय महिला, मालदाड ६५ वर्षीय पुरुष, खांडगाव ५३ वर्षीय महिला, गुंजाळवाडी ३५,६२ वर्षीय महिला, ३६,९,९,३२  वर्षीय पुरुष, इंदिरानगर २८,३३ वर्षीय महिला, चंद्रशेखर चौक ५९ वर्षीय पुरुष, रंगारगल्ली संगमनेर ३६ वर्षीय पुरुष, विद्यानगर ५५ वर्षीय महिला, ऐश्वर्या पेट्रोल पंप संगमनेर ५८ वर्षीय महिला, कर्हे येथे २५ वर्षीय पुरुष, शिवाजीनगर संगमनेर ६९ वर्षीय महिला, कोकणेवाडी ५२ वर्षीय पुरुष, मालदाड रोड संगमनेर ५० वर्षीय महिला, नाईकवाडपुरा ४२ आणि ७२ वर्षीय पुरुष, साधना हौसिंग सोसायटी संगमनेर ६५ वर्षीय पुरुष, आश्वी खुर्द येथे ७७ वर्षीय पुरुष असे ३४ बाधित आढळून आले आहेत.  

Web Title: Sangamner taluka 34 coronavirus infected Today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here