Home संगमनेर संगमनेर तालुक्यात शनिवारी ६४ बाधितांची वाढ, ग्रामीण भाग आघाडीवर

संगमनेर तालुक्यात शनिवारी ६४ बाधितांची वाढ, ग्रामीण भाग आघाडीवर

Sangamner Taluka 64 corona infected yesterday

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात शनिवारी 64 करोनाबाधित आढळून आले आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागाने चांगलीच आघाडी घेतलेली दिसून येत आहे. शहरात चार तर ग्रामीण भागात 60 जण बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 4 हजार 290 झाली आहे.

शहरात मालदाड रोड येथे 33 वर्षीय पुरुष, जनता नगर येथे 51 वर्षीय पुरुष, अभंगमळा येथे 41 वर्षीय पुरुष, गुजर गल्ली 40 वर्षीय पुरुष, साईश्रद्धा चौकातील 53 वर्षीय महिला बाधित आढळून आले आहेत.  

ग्रामीण भागात घारगाव येथे 45 वर्षीय तरुण, कुरकुंडी येथे 29 वर्षीय पुरुष,  पाच वर्षीय बालक, 60, 25 वर्षीय महिला, आठ आणि चार वर्षीय मुली, राजापूर येथे 44 वर्षीय तरुण, 40,29 वर्षीय महिला, 17,15 वर्षीय तरुणी, जोर्वे येथे 42 वर्षीय पुरुष,  40 वर्षीय महिला, आश्वी बुद्रुक येथे 58, 43 , 29 वर्षीय पुरुष, 55, 30 वर्षीय महिला, 9, 7 व एक वर्षीय बालिका, हंगेवाडी येथे 52 वर्षीय पुरुष, 47 वर्षीय महिला, ओझर बुद्रुक येथे 55 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय तरुण, 50, 27 वर्षीय महिला, पिंपरणे येथे 35 वर्षीय महिला, 24 वर्षीय तरुण, कनोली येथे 70 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, रायतेवाडी येथे 50 वर्षीय महिला, 32 वर्षीय पुरुष, खांडगाव येथे 60, 40,23 वर्षीय महिला, 18 वर्षीय तरुण, रुडी पठार येथे 20 वर्षीय महिला, निमगाव टेंभी येथे 50  वर्षीय पुरुष, 22 वर्षीय तरुण, 55, 45,18 वर्षीय महिला, अंभोरे येथे 43 वर्षीय पुरुष, ढोलेवाडी येथे 46 वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथे 42 वर्षीय दोन पुरुष, 40 वर्षीय महिला, सात वर्षीय बाालिका, वरवंडी येथे 31 वर्षीय महिला, सारोळे पठार येथे 74 वर्षीय पुरुष, चनेगाव येथे 50 वर्षीय पुरुष, मेंढवण येथे 80 वर्षीय पुरुष, मंगळापुर येथे 42 वर्षीय पुरुष, साकुर येथे 55 वर्षीय महिला, गुंजाळवाडी येथे 30 वर्षीय पुरुष असे बाधित आढळून आले आहेत.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Sangamner Taluka 64 corona infected yesterday

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here