Home अकोले Akole: अकोले तालुक्यात संख्या घटली, आज केवळ सहा बाधित

Akole: अकोले तालुक्यात संख्या घटली, आज केवळ सहा बाधित

Akole six infected Coronaviruses 

अकोले | Akole: अकोले तालुक्यात बाधितांची संख्या कमी होताना दिसून येत आहे. काल प्राप्त झालेल्या अहवालात १६ जण बाधित आढळून आले होते तर शुक्रवारी १९ बाधित आढळून आले होते. 

अकोले तालुक्यात आज सहा जण बाधित आढळून आले आहेत. यामुळे तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या २२६२ वर पोहोचली आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालात शेकईवाडी येथे ७२ व ७५ वर्षीय पुरुष, धुमाळवाडी येथे २० वर्षीय तरुण, अकोले येथे ३० वर्षीय पुरुष, सुगाव खुर्द येथे १७ वर्षीय मुलगी, गर्दनी येथे २० वर्षीय तरुण असे सहा जण बाधित आढळून आले आहेत.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Akole six infected Coronaviruses 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here