Home संगमनेर संगमनेर तालुक्यात करोना प्रकोप: 81 नवीन करोना रुग्ण

संगमनेर तालुक्यात करोना प्रकोप: 81 नवीन करोना रुग्ण

Sangamner Taluka Corona 81 Positive Patient 

संगमनेर | Sangamner: तालुक्यात करोनाचा प्रकोप परिस्थिती निर्माण झाली आहे. संगमनेर शहरात २८ तर ग्रामीण भागातून ५३ असे ८१ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. तालुक्यातील ६४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या तालुक्यात ३५५ रुग्ण उपचार घेत आहेत.  

संगमनेर शहरातून इंदिरानगर येथे ३४ वर्षीय पुरुष, २६ वर्षीय महिला, विद्यानगर येथे २७ वर्षीय महिला, ३४,७ वर्षीय पुरुष, शिवाजीनगर येथे ६७ वर्षीय महिला, गिरीराज विहार मालदाड रोड येथे ६२ वर्षीय महिला, जानकीनगर येथे १९ वर्षीय पुरुष, चैतन्यनगर येथे ६३,६४ वर्षीय पुरुष, गणेशनगर गल्ली नंबर ३ येथे १४ वर्षीय पुरुष, नगर रोड पंचायत समिती येथे ५२ वर्षीय पुरुष, गोविंदनगर येथे ६६,५४ वर्षीय पुरुष, मेन रोड येथे ४५ वर्षीय पुरुष, अभिनव नगर राम मंदिर जवळ ६५ वर्षीय महिला, पुणे नाशिक रोड येथे नवघर गल्ली येथे ६१ वर्षीय पुरुष, मालदाड रोड येथे ५४,८,२०,५३ वर्षीय पुरुष, २८,४५,५,४५, वर्षीय महिला, संगमनेर खुर्द येथे ३० वर्षीय महिला, नगरपालिका जवळ ८४ वर्षीय महिला, संगमनेर ६५ वर्षीय पुरुष असे २८ जण बाधित आढळून आले आहेत.

संगमनेर तालुक्यात ग्रामीण भागात घुलेवाडी येथे १४ वर्षीय मुलगी, ८५,५० वर्षीय पुरुष, ४५,४६,३७  वर्षीय महिला, निळवंडे येथे ४८ वर्षीय पुरुष, निमगाव जाळी येथे ७६,५०  वर्षीय पुरुष, ४४,४२ वर्षीय महिला, सावरगाव तळ येथे ५३ वर्षीय पुरुष, नानज दुमाला येथे ५४,५३ वर्षीय महिला, जवळे कडलग येथे ५० वर्षीय पुरुष, संगमनेर खुर्द येथे ४१,३० वर्षीय महिला, ४७ वर्षीय पुरुष, गुंजाळवाडी येथे ६३,४५,७७,२७ वर्षीय पुरुष, ५२,४९ वर्षीय महिला, भोजदरी येथे ५३ वर्षीय पुरुष, साकुर येथे ७० वर्षीय महिला, मालदाड येथे ५५ वर्षीय महिला, डोळसणे येथे ५१ वर्षीय पुरुष, साकुर येथे ४३ वर्षीय पुरुष, ओझर खुर्द येथे ३८ वर्षीय पुरुष, मिरपूर येथे १४ व ३४ वर्षीय पुरुष, निमोण येथे ५८ पुरुष,  समनापूर येथे ३४ वर्षीय पुरुष, २४ वर्षीय महिला, आश्वी खुर्द येथे ७७ वर्षीय पुरुष, कोल्हेवाडी येथे ४२ वर्षीय महिला, रायतेवाडी येथे ६७ वर्षीय पुरुष, ३३,३८ वर्षीय महिला, कसारा दुमाला येथे ५,९,३० वर्षीय महिला, ५६ वर्षीय पुरुष, कनोली येथे ३३ वर्षीय महिला, गुंजाळ मळा येथे २७ वर्षीय महिला, चनेगाव येथे ११,२७ वर्षीय महिला, सुकेवाडी येथे १० व १४ वर्षीय पुरुष, ६५ वर्षीय महिला, मंगळापूर येथे ६३ वर्षीय पुरुष, मेंढवन येथे ७० वर्षीय महिला असे  ५३ जण बाधित आढळून आले आहेत.    

Web Title: Sangamner Taluka Corona 81 Positive Patient 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here