Home संगमनेर Sangamner: संगमनेर शहरात करोनाची घौडदौड सुरूच

Sangamner: संगमनेर शहरात करोनाची घौडदौड सुरूच

Sangamner Taluka Corona update report 45 positive

संगमनेर | Sangamner: संगमनेर शहरातून २१ तर ग्रामीण भागातून २४ असे ४५ करोनाबाधित आढळून आले आहेत. संगमनेर तालुक्यातील ३५५ रुग्ण उपचार घेत आहेत.

संगमनेर शहरात देवाचा मळा येथे ३९,६३,३३ वर्षीय पुरुष, इंदिरानगर येथे ६४,३३ वर्षीय पुरुष, विद्यानगर येथे ३ वर्षीय मुलगी, ३८ वर्षीय महिला, ६९ वर्षीय पुरुष, घोडेकर मळा येथे ४६ वर्षीय पुरुष, ३७ वर्षीय महिला, गोविंद नगर येथे ४६ वर्षीय महिला, जाणता राजा मैदान ३८ वर्षीय महिला, बागवानपुरा ३३ वर्षीय पुरुष, देवी गल्ली येथे ७१ वर्षीय पुरुष,  गणेशनगर येथे ६० वर्षीय पुरुष, साई नगर येथे ३५ वर्षीय पुरुष, मोमिनपुरा येथे ८६ वर्षीय महिला, मेन रोड येथे ५० वर्षीय पुरुष, नवीन नगर रोड येथे ७७ वर्षीय पुरुष, पारेगाव येथे ३४ वर्षीय पुरुष, तांदूळ बाजार येथे २७ वर्षीय पुरुष असे २१ जण बाधित आढळून आले आहेत.

संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात  चिंचोली गुरव येथे ४७ वर्षीय पुरुष, गुंजाळवाडी पठार येथे ४१ वर्षीय पुरुष, निमोण येथे ३३ वर्षीय पुरुष, गुंजाळवाडी येथे २१,२५,५४ वर्षीय पुरुष, १९,३० वर्षीय महिला,  कौठे कमळेश्वर येथे ६० वर्षीय पुरुष, कोळेवाडी येथे ३४ वर्षीय पुरुष, घारगाव येथे ८५ वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथे ३७,५१,४१ वर्षीय पुरुष, चिखली येथे ४४ वर्षीय पुरुष, खंदरमाळ येथे २८ वर्षीय पुरुष, वडगाव लांडगा येथे ६५ वर्षीय पुरुष, आश्वी खुर्द येथे ३०,३०,५७ वर्षीय महिला,  ६३, ७० वर्षीय पुरुष, चंदनापुरी येथे ५१ वर्षीय पुरुष, सुकेवाडी येथे ४६ वर्षीय पुरुष असे २४ बाधित आढळून आले आहेत.

Web Title: Sangamner Taluka Corona update report 45 positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here