Home संगमनेर संगमनेर: कार पुलावरून कालव्यात पडली.

संगमनेर: कार पुलावरून कालव्यात पडली.

संगमनेर: कार पुलावरून कालव्यात पडली.

तळेगाव दिघे: तळेगाव दिघेपासून जवळ नांदूर लोणी रस्त्यावरील जांभूळवाडी कसारे शिवारात गुरुवारी एक कार नियंत्रण सुटल्याने काम सुरु असलेल्या निळवंडे कालव्यात पडली सदरची घटना रात्री घडल्याने गाडीत कोण होते? जखमी कोण झाले? याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही मात्र सदर गाडी ममता लांडगे यांच्या नावावर असलेली माहिती समजली.

You May Also Like: Bollywood Actresses Priyanka Chopra, Mallika successful adult Movie

याबाबत माहिती अशी कि कार एम. एच. १७ ए.जे. ३९६२ ही संगमनेर शिर्डी कडे जात असताना जांभूळ वाडीमार्गे पाणी नसलेल्या कालव्यात पडली. सदर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. सदर जांभूळवाडी फाट्यावर अनेकदा अपघात झाले आहे. सदर ठिकाणी कोणतेही दिशादर्शक फलक लावलेले नसल्याने चालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही या मार्गे मोठी वाहने जात असल्याने रस्त्यावर मोठ्या खड्ड्यांची मालिका संपलेली नाही. याप्रकरणी अपघाताची संगमनेर ग्रामीण पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झालेली नाही. सकाळी या अपघाताची माहिती गावकर्यांना समजताच त्या ठिकाणी धाव घेतली मात्र या अपघातात जखमी झाले का याची माहिती मिळू शकली नाही.   

Website Title: sangamner taluka news car fell into the canal from the bridge


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा



प्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here