Home संगमनेर मटका अड्ड्यांवर संगमनेर तालुका पोलिसांची कारवाई

मटका अड्ड्यांवर संगमनेर तालुका पोलिसांची कारवाई

Breaking News | Sangamner Crime:   पोलिसांनी ३ हजार ७०० रुपयांची रोकड हस्तगत.

Sangamner taluka police action on Matka Adya crime filed

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील तळेगाव, निमोण व इतर अनेक गावांमध्ये खुलेआम सुरू असलेल्या मटका अड्ड्यांवर तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे. संगमनेर तालुक्यातील निमोण येथे बसस्थानकाच्या मागे सुरू असलेल्या मटक्याच्या एका अड्ड्यावर कारवाई केली आहे.

१० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अभ्यासक्रम, इंग्रजी ग्रामर आणि बरेच काही – एजुकेशन पोर्टल 

 या ठिकाणावरून पोलिसांनी ३ हजार ७०० रुपयांची रोकड हस्तगत केली आहे. पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब शिरसाठ यांनी याबाबत तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यावरून पोलिसांनी अशोक शिंगोटे (रा. कोकणगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे अवैध धंदे चालकांत खळबळ उडाली आहे.

Web Title: Sangamner taluka police action on Matka Adya crime filed

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here