Home महाराष्ट्र महिला पत्रकारासमोर  रिक्षाचालकाचे अश्लील वर्तन

महिला पत्रकारासमोर  रिक्षाचालकाचे अश्लील वर्तन

महिला पत्रकारासमोर  रिक्षाचालकाचे अश्लील वर्तन

मुबंई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहारत महिलांनी सध्या अनेक विकृतांचा सामना करावा लागत असुन अशातच रिक्षातुन घरी जाणाऱ्या एका पत्रकार महिलासमोर रिक्षाचालकाने अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघडीस आला आहे. या प्रकरणी पोलीस आरोपी रिक्षाचालकाचा शोध घेत आहेत.

You May Also LikeDeepika Padukone Ranveer Singh Marriage Date

ही धक्कादायक घटना  महिला पत्रकाराने सोशल मीडीयावर पोस्ट केली आहे. रात्रीच्या वेळी मालाड येथुन पीडीत महिलेन घरी जाण्यासाठी रिक्षा पकडली. त्यानंतर रिक्षाचलक अश्लील वर्तन करण्यास सुरुवात केली. त्या प्रकारामुळे धास्तावलेल्या महिलेने रिक्षातुन पळ काढला. त्या वेळी जवळच काही जण उभे होते. मात्र, त्यातील एकही जण पुढे आला नसल्याचेही महिलेने सांगितले. ही घटना घडली, तेंव्हा घर काही मिनीटांच्या अंतरावर असल्याने वाईट प्रसंगातुन बचावले आल्याचेही या पीडीत महिलेने म्हटले आहे. सोशल मिडियावर या घटनेच्या जबाब घेत तक्रार नोंदवून घेतली आहे.


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here