पो.नि.गोंविंद ओमासेंना फसविणाऱ्या नवनाथ इसारवाडेला ३० पर्यंत कोठडी
पो.नि.गोंविंद ओमासेंना फसविणाऱ्या नवनाथ इसारवाडेला ३० पर्यंत कोठडी
संगमनेर: पोलिस निरीक्षकाला फसवणारा शिवसंग्रामाचा तालुकध्यक्ष नवनाथ इसारवडे याला स्थानिक गुन्हे अन्वषणे विभागाने गुरुवारी रात्री त्यांच्या राहत्या घरांतुन जेरबंद केले. मागील आठवडयात त्याच्यावर चार गुन्हे दाखल झाले आहेत. आ. विनायक मेटे यांचा बनावट आवाज काढुन पोलिस निरीक्षक गोंविंद ओमासे यांना त्याने सुमारे सहा लाख २० हजार रुपयांना गंडा घातला होता.
You May Also Like: Deepika Padukone Ranveer Singh Marriage Date
चापडगाव येथील राधाबाई दादासाहेब गोर्डे या महिलेची जमीनविक्री व्यवहारत १५ लाख रुपयांची फसवणुक व धमकावल्या प्रकरणी इसारवडे याच्याविरोध्द शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी गुरुवारी रात्री गदेवाडी येथील राहत्या घरात इसारवाडे याला अटक केली. या पथकात पोलिस उपनिरीक्षक श्रीधर गुठ्ठे, नाणेकर, रवींद्र कर्डिले आदींचा समावेश होता. न्यायालयात हजर केले असता इसारवाडे याला प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी अश्विन आलेवार यांनी ३० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.