एसटी कर्मचाऱ्यांना खुशखबर
मात्र कनिष्ठ वेतनश्रेणीतील तीन वर्षे त्याहुन कमी कालावधी असलेल्या कर्मचाऱ्यांनाही दान वेतनवाढीचा लाभ देण्यात आला होता. तर तीन वर्षे व पाच वर्षांहुन कमी सेवा असलेल्या कनिष्ठ वेतनश्रेणीतील कालावधी असलेल्या दान वेतनवाढीचा लाभ देण्यात आला आहे, कनिष्ठ वेतन श्रेणीतील कालावधी असलेल्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचा ही तफावत एसटी महामंडळच्या निदर्शनास आणुन दिली होती. त्यांनतर तफावत दुरी करण्याचा निर्णय गुरुवारी घेण्यात आले. यामध्ये दोन वेतनवाढीऐवजी चार वेतनवाढ तीन वर्षांपेक्षा जास्त व पाच वार्षांमध्ये कमी कालवधी पुर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.
You May Also Like: Deepika Padukone Ranveer Singh Marriage Date
३१ मार्च २०१६ च्या असुधारीत वेतनावर १ जुन २०१८ पासुन तयाचा लाभ देण्यात येईल. तर तीन वर्षांपेक्षा कमी सेवा झालेल्यांनाही तेंव्हापासुन देन वेतनवाढीचा लाभ राहणार आहे.
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.