Home महाराष्ट्र Whether Alert: पावसाचा जोर वाढणार, या जिल्ह्यांना यलो अलर्ट

Whether Alert: पावसाचा जोर वाढणार, या जिल्ह्यांना यलो अलर्ट

Whether Alert rain May be increased in state

मुंबई | Whether Alert: बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांमुळे पश्चिम बंगाल आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्यालगत समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

तसेच पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात शनिवारपर्यंत नव्याने चक्राकार वार्याची स्थिती निर्माण होणार असून पावसाचा जोर पुन्हा वाढू लागणार आहे.

या जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट): कोकण, मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, मध्य महाराष्ट्र, नंदुरबार, धुळे जळगाव, सोलापूर, मराठवाडा, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, जालना, विदर्भ, नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर

Gurumauli Computers Website marketing

विजा मेघ गर्जनेने पावसाचा इशारा यलो अलर्ट या जिल्ह्यात: मध्य महराष्ट, नाशिक, पुणे, सातारा, विदर्भ, गोंदिया, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, वाशीम.

Web Title: Whether Alert rain May be increased in state

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here