Home अहमदनगर शेवगावात दगडफेक, जाळपोळ, पोलिस कर्मचारी जखमी, दोन गट भिडले

शेवगावात दगडफेक, जाळपोळ, पोलिस कर्मचारी जखमी, दोन गट भिडले

Ahmednagar News:  छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शेवगाव शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान मिरवणूक व प्रार्थनास्थळ यावर दगडफेक, arson झाल्याचा प्रकार.

Stone pelting, arson, police personnel injured in Shevgaon

शेवगाव | अहमदनगर: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शेवगाव शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान मिरवणूक व प्रार्थनास्थळ यावर दगडफेक झाल्याचा प्रकार घडला आहे. जमावाने दुकानांचे व वाहनांचे नुकसान करुन काही प्रमाणात जाळपोळही केली. पोलिसांना लाठीमार करावा लागला. यात चार पोलीस जखमी झाले आहेत.

शहरात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मिरवणूक निघाली होती. झाली. गोंधळामुळे व्यावसायिकांनी यामध्ये मोठ्या संख्येने तरुण सहभागी दुकाने पटापट बंद केली. जमावाने होते. मिरवणूक रात्री आठच्या सुमारास यावेळी वाहनांवरही दगडफेक करुन छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड पोहोचली. यावेळी अचानक केली. काही दुकानांवरही हल्ला मिरवणुकीच्या दिशेने एका गटाने चढवत तोडफोड केली गेली. दगडफेक केल्याचे प्रत्यक्षदर्शीचे जमावाला पांगविण्यासाठी म्हणणे आहे. तर दुसऱ्या गटाचे म्हणणे पोलिसांनी लाठीमार केला. आहे की धार्मिक स्थळावर अगोदर दगडफेकीत चार पोलिस कर्मचारी दगडफेक करण्यात आली. यामुळे जखमी झाले. घटनेची माहिती अफवांना पीक येऊन दोन्ही बाजूने मिळताच तहसीलदार छगन वाघ, दगडफेक झाली. त्यामुळे पळापळ प्रांताधिकारी प्रसाद मते घटनास्थळी पोहोचले. पोलीस उपअधीक्षक संदीप मिटकेही तत्काळ शहरात दाखल झाले आहेत. नगरहून अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरेही शेवगावच्या दिशेने रात्री उशिरा रवाना झाले. परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी प्रशासन पावले उचलत आहे, असे प्रांताधिकारी मते व उपअधीक्षक मिटके बोलताना म्हणाले. पुढील चार दिवस जमावबंदी लागू करण्याच्या दृष्टीने प्रशासनाचा विचार सुरु आहे.

ही घटना नेमकी कशामुळे झाली याबाबत अद्यापही पोलीस प्रशासनाने खुलासा केलेला नाही. गाडीचा कट लागल्याचं कारणावरून दोन गटात दगडफेक झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून समोर येत आहे.

Web Title: Stone pelting, arson, police personnel injured in Shevgaon

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here