संगमनेर : विवाहितेची विहिरीत उडी घेवून आत्महत्या
संगमनेर: गुरुवार दि.२ ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास छळास कंटाळून विवाहित युवतीने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बँकेचे कर्ज फेडण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत या मागणीसाठी होणाऱ्या छळास...
संगमनेर: धनगर समाजाचा आरक्षण मागणीसाठी संगमनेरात रस्ता रोको
संगमनेर: आरक्षणाच्या मुख्य मागणीसाठी शनिवारी सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने नासिक पुणे महामार्गावरील घुलेवाडी फाटा येथे रस्ता रोको करण्यात आला. यावेळी आंदोलन आंदोलन कर्त्यांच्या वतीने प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
You May Also...
संगमनेर: पाच गायींचा अचानक मृत्यू
साकुर: संगमनेर तालुक्यातील साकुर परिसरातील कोठेमलकापूरजवळील गुळवे वस्तीत राहणारे योगेश हरिभाऊ गीते यांची १ तर सर्जेराव आबाजी गुळवे यांच्या चार गायी गुरुवारी रात्री अचानक दगावल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या गायींचा मृत्यू कशामुळे झाला याची...
संगमनेरमध्ये दोन एटीम फोडून बावीस लाखांची चोरी
संगमनेर: शहरातील नाशिक पुणे महामार्गावरील ओरेंज कॉर्नर व मालदाड रस्ता येथील एस बी आय व कॅनेरा बँकेचे एटीम सेंटर चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्री फोडले.
ओरेंज कॉर्नर येथील एटीम सेंटर स्टेट बँकेचे तर मालदाड रस्ता येथील...
शनी शिंगणापूर: देवस्थानच्या विश्वस्त महिलेचा विनयभंग व मारहाण
नेवासा : शनैश्वर देवस्थानच्या महिला विश्वस्ताचा विनयभंग व मारहाण केल्याप्रकरणी विश्वस्त वैभव सुखदेव शेटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच नवनाथ भास्कर शेटे, मयूर जालिंदर देठे, बलभीम भाऊराव दाणे (सर्व रा.शनी शिंगणापुर...
संगमनेरात सहा हजारांची अवैध देशी दारू जप्त
संगमनेर: संगमनेर शहरातील म्हाळुंगी नदीपात्रात पुलाखाली अवैधरित्या सुरु असलेल्या देशी दारूच्या अड्ड्यावर शहर पोलिसांनी छापा टाकून ५ हजार ८०० रुपयांची देशी दारू पकडल्याची घटना मंगळवार दिनांक ३१ जुलै रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास...
राहुरी तालुका मालुंजा खुर्द ग्रामपंचायतीचा सावळा कारभार
राहुरी : राहुरी तालूक्यातील मालुंजा खुर्द ग्रामपंचायतीचा सावळा कारभार. प्रशासनाने दिलेली झाडांची नासाडी होत आहे त्याकडे कोणाचे लक्ष नाही यामुळे महाराष्ट्र शासनाने 13 कोटी वृक्ष लागवडीचा अभियानावर पाणी फिरले असे चित्र या गावात दिसत आहे. ...