Home संगमनेर संगमनेरात सहा हजारांची अवैध देशी दारू जप्त

संगमनेरात सहा हजारांची अवैध देशी दारू जप्त

संगमनेरात सहा हजारांची अवैध देशी दारू जप्त

संगमनेर: संगमनेर शहरातील म्हाळुंगी नदीपात्रात पुलाखाली अवैधरित्या सुरु असलेल्या देशी दारूच्या अड्ड्यावर शहर पोलिसांनी छापा टाकून ५ हजार ८०० रुपयांची देशी दारू पकडल्याची घटना मंगळवार दिनांक ३१ जुलै रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.

You May Also Like:Shahid Kapoor wife age | Mira Rajput

याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, शहरातील म्हाळुंगी नदीपात्राच्या परिसरात अवैद्धरित्या देशी दारूची विक्री होत असल्याची माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक अभय पारमर यांना गुप्त खबर्याकडून समजली. माहिती समजताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पंकज निकम, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय खंडीजोड, हेड कॉन्स्टेबल संजय धुमाळ यांच्या पथकाने मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्याठिकाणी छापा टाकला एकूण ५ हजार ८०० रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या जप्त केला.याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सागर धुमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी रमजान उस्मान पठान यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Fashion Ad

आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here