राहुरी तालुका मालुंजा खुर्द ग्रामपंचायतीचा सावळा कारभार
राहुरी तालुका मालुंजा खुर्द ग्रामपंचायतीचा सावळा कारभार
राहुरी : राहुरी तालूक्यातील मालुंजा खुर्द ग्रामपंचायतीचा सावळा कारभार. प्रशासनाने दिलेली झाडांची नासाडी होत आहे त्याकडे कोणाचे लक्ष नाही यामुळे महाराष्ट्र शासनाने 13 कोटी वृक्ष लागवडीचा अभियानावर पाणी फिरले असे चित्र या गावात दिसत आहे. तसेच गावचे प्रथम नागरिकांकडून वृक्ष लागवड करायचे सोडून, झाडांची तोड करून पर्यावरणाची हानी केली. गावातील लोकांचा विरोध असतानाही हे कृत्य करण्यासाठी सरपंच व इतर अधिकाऱ्यांनी यास प्रोत्साहन दिले. तरी आपल्या पूर्वजांनी लावलेल्या झाडांना तोडुन ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
You May Also Like:Shahid Kapoor wife age | Mira Rajput
तरी कृत्याने ग्रामस्थ आणि पर्यावरण प्रेमीकडुन हळहळ व्यक्त होत आहे . तरी सदर कृत्याची आपन दखल घ्याल अशी मी आणि मालुंजा खुर्द ग्रामस्थ आशा बाळगून आहोत.
सर आपल्याला विनंती आहे या मनमानी कारभारामुळे लोकांचा जीव गुदमरतोय .म्हणून या मनमानी कारभास फक्त आणि फक्त लोकशाहीचा चौथा खांबच (प्रसारमाध्यमे ) थांबवु शकतो. त्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करा.
आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.