संगमनेर: चालकाने घेतला टेम्पोत गळफास
Breaking News | Sangamner Suicide: उभ्या केलेल्या टेम्पोमध्ये चालकाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना.

संगमनेर : उभ्या केलेल्या टेम्पोमध्ये चालकाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना पुणे-नाशिक महामार्गावर पठार भागात घडली. पठार भागात रस्त्याच्या कडेला बराच काळ उभा असलेल्या टेम्पोबाबत संशय आल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी टेम्पोची पाहणी केली. काहींनी टेम्पोचा दरवाजा उघडला असता टेम्पोमध्ये वरच्या बाजूला दोरी बांधून चालकाने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.
पठार भागात रस्त्याच्या कडेला बराच काळ उभा असलेल्या टेम्पोबाबत संशय आल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी टेम्पोची पाहणी केली. काहींनी टेम्पोचा दरवाजा उघडला असता टेम्पोमध्ये वरच्या बाजूला दोरी बांधून चालकाने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. परिसरात नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
Breaking News: Suicide Driver hanged himself in tempo
















































