Home अहमदनगर अहमदनगर: अल्पवयीन मुलीला रात्रीच्या सुमारास पळवून नेले

अहमदनगर: अल्पवयीन मुलीला रात्रीच्या सुमारास पळवून नेले

Ahmednagar News:  सर्वसाधारण कुटुंबातील अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना.

A minor girl was abducted at night

श्रीरामपूर: तालुक्यातील भोकर गावच्या परिसरात वास्तव्यास असलेल्या एका सर्वसाधारण कुटुंबातील अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना घडली.

अल्पवयीन मुलगी (दि. ७) रोजी भावासह घरात झोपली होती. आई-वडील घराबाहेरील पडवीत झोपलेले होते. मुलीची आई पहाटे उठली. आपला लहान मुलगा झोपला किंवा नाही हे पाहण्यासाठी रूममध्ये गेली असता मुलगी घरात दिसली नाही. तिचा शोध घेऊनही ती सापडली नाही. याप्रकरणी मुलीच्या आईने श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: A minor girl was abducted at night

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here