Home अहमदनगर अहमदनगर: अत्याचार प्रकरणी पोलिस निरीक्षकासह सहा जणांविरुद्ध गुन्हा

अहमदनगर: अत्याचार प्रकरणी पोलिस निरीक्षकासह सहा जणांविरुद्ध गुन्हा

Ahmednagar Crime: पूर्वी दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यासाठी तरूणीला बळजबरीने वाहनातून नेऊन अत्याचार (abused),  एका पोलिस निरीक्षकासह सहा जणांविरूध्द अत्याचाराचा गुन्हा दाखल.

The abused case has been filed against six persons including a police inspector

अहमदनगर: पूर्वी दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यासाठी तरूणीला बळजबरीने वाहनातून नेऊन अत्याचार (abused) केल्याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात एका पोलिस निरीक्षकासह सहा जणांविरूध्द अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक विकास दौलतराव वाघ, त्याचा भाऊ संतोष दौलतराव वाघ, आरती विकास वाघ, दोन मुली (सर्व रा. नाशिक) व नगर शहरात राहणारी एक महिला यांच्या विरुध्द हा गुन्हा दाखल झाला आहे. शनिवारी दुपारी पीडिता दुचाकीवर कोर्टाजवळून जात असताना तिला बळजबरीने चारचाकी वाहनात बसवून नेले व अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास भिंगार कॅम्प पोलिस करत आहेत.

Business Idea | पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीत कमवा बक्कळ पैसा | Earn Money from Business

Web Title: The abused case has been filed against six persons including a police inspector

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here