Home Accident News संगमनेर: पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, तरुण ठार

संगमनेर: पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, तरुण ठार

Sangamner Accident: टेम्पोने मोटारसायकल स्वराला जोराची धडक दिल्याने भीषण अपघात, संगमनेर खुर्द येथील तरुण जागीच ठार.

accident on Pune-Nashik highway, youth killed

संगमनेर:  पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर खुर्द येथे टाटा टेम्पोने मोटारसायकल स्वाराला जोराची धडक दिली असता झालेल्या भीषण अपघातात (Accident) संगमनेर खुर्द येथील संकेत रामू गायकवाड हा 25 वर्षीय तरुण जागीच ठार झाला.

हा अपघात शनिवारी सायंकाळी 6 वाजता घडली. संकेत वेल्डरचे काम करीत होता. नाशिक- पुणे महामार्गावरुन संगमनेरकडे जात असताना किसान ट्रान्सपोर्टजवळ त्याच्या मोटारसायकलला टाटा कंपनीच्या टेम्पोने गायकवाड यास जोराची धडक दिली. या अपघातात संकेत जागीच ठार झाला.

Web Title: accident on Pune-Nashik highway, youth killed

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here