Home महाराष्ट्र Genelia Deshmukh: अभिनेत्री जेनेलिया देशमुख करोनामुक्त

Genelia Deshmukh: अभिनेत्री जेनेलिया देशमुख करोनामुक्त

Actress Genelia Deshmukh corona free

मुंबई: अभिनेत्री जेनेलिया रितेश देशमुख यांनी करोनावर मात करत करोनामुक्त झाल्या आहेत. त्या विलागीकरनातून बाहेर आल्या आहेत.

मागील तीन आठवड्यांपूर्वी जेनेलिया यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. कोणतेही लक्षणे नसल्याने तिने स्वतःला रुग्णालयात भरती न होता  विलगीकरण केले होते. पण विलगीकरण काळात वेळ घालवण्यासाठी कितीही डीजीटल हाताळत असला तरी त्याच्यात एकाकीपणा जात नाही असे त्यांनी आपले मत व्यक्त केले. माझ्यासाठी करोनाशी लढा हा फार मोठा नव्हता मात्र एकाकी पणा हा शिकवून जात असतो.

तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि ईश्वर कृपेने मी करोनातून बाहेर आले आहे. अशी भावना जेनेलिया यांनी सोशियल मेडीयातून व्यक्त केली. करोनातून बचावासाठी सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.    

Web Title: Actress Genelia Deshmukh Corona free

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here