Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात आज २६७ रुग्ण बरे तर इतके वाढले वाचा सविस्तर

अहमदनगर जिल्ह्यात आज २६७ रुग्ण बरे तर इतके वाढले वाचा सविस्तर

Ahmednagar 267 patient Discharge and increased some 

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात काल गुरुवारी सायंकाळी सहा वाजेपासून ते आज सायंकाळपर्यंत १८२ रुग्ण वाढले आहे. सध्या १३७५ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत.

जिल्हा रुग्णालय प्रयोगशाळेत २१, खासगी प्रयोगशाळेत ५७ आणि अॅटीजेन चाचणीत १०४ रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

जिल्हा रुग्णालय प्रयोगशाळेत २१ बाधित यामध्ये राहुरी १, पाथर्डी २, पारनेर १, नेवासा १, नगर ग्रामीण १, अकोले २, मनपा १२, व इतर जिल्हा १ असे बाधित आढळून आले आहेत.

खासगी प्रयोगशाळेत ५७ बाधित यामध्ये राहुरी १, राहता ५, पाथर्डी १, पारनेर १, नगर ग्रामीण १, कोपरगाव ५, कर्जत १, जामखेड २, अकोले ५, मनपा २२, श्रीरामपूर ९, श्रीगोंदा २, संगमनेर ८ असे बाधित आढळून आले आहेत.

अॅटीजेन चाचणीत १०४ बाधित यामध्ये नगर ग्रामीण ३, कोपरगाव २, कर्जत ९, जामखेड ९, अकोले १३, मनपा १२, नेवासा ५, पारनेर २, पाथर्डी १८, राहता ३, संगमनेर २, शेवगाव १८, श्रीगोंदा ४, श्रीरामपूर ४ असे बाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ५६ हजार ८२ इतकी झाली आहे. एकूण मृत्यू ८६१ झाले आहेत.

जिल्ह्यातील आज २६७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला यामध्ये अकोले १३, मनपा ४७, कर्जत १२, जामखेड ८, कोपरगाव ३, नगर ग्रामीण २०, नेवासा ९, पारनेर २३, पाथर्डी ३५, राहता १२, राहुरी ८, संगमनेर ३३, शेवगाव १३, श्रीगोंदा १९, श्रीरामपूर ७, कॅन्टोनमेंट २, मिलिटरी हॉस्पिटल २, इतर जिल्हा १ असे रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ५३ हजार ८४६ इतकी झाली आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Ahmednagar 267 patient Discharge and increased some 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here