Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात ६४७ रुग्णांची वाढ, ४७८ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर जिल्ह्यात ६४७ रुग्णांची वाढ, ४७८ रुग्णांना डिस्चार्ज

Ahmednagar 647 Corona infected  and 478 corona free

अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यात आज ४७८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या रुग्णांची संख्या ७७४१ इतकी झाली आहे. तर बरे होण्याची टक्केवारी ६८.६७ टक्के आहे.

मंगळवारी सायंकाळपासून आज सायंकाळपर्यंत ६४७ रुग्णांची भर पडली आहे. सध्या उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या ३४०८ इतकी आहे. मृत्यू ११४ तर आत्तापर्यंत जिल्ह्यात करोनाबाधितांचा आकडा ११२७३ झाला आहे.

जिल्हा रुग्णालय प्रयोगशाळेत ११३, अॅटीजेन टेस्ट द्वारे २४९ तर खासगी प्रयोगशाळेत २८५ रुग्ण बाधित आढळले आहे.

जिल्हा रुग्णालय प्रयोगशाळेत ११३ यामध्ये मनपा ४०, पाथर्डी ४, नगर ग्रामीण २२, श्रीरामपूर १, कॅटोटमेंट १०, नेवासा १३, पारनेर १२, राहुरी १, शेवगाव १, कोपरगाव ५, जामखेड १, मिलिटरी हॉस्पिटल १ आणि इतर जिल्ह्यातील २ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अॅटीजेन टेस्ट द्वारे २४९ यात संगमनेर ३१, राहता २४, पाथर्डी २६, नगर ग्रामीण ३, श्रीरामपूर १०, कॅटोटमेंट ३, नेवासा ६, श्रीगोंदा १५, पारनेर १०, अकोले ६, राहुरी १३, शेवगाव ३३, कोपरगाव १५, जामखेड २२, कर्जत ३२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत २८५ यात मनपा २३३, संगमनेर ८, राहता २, नगर ग्रामीण १२, श्रीरामपूर ३, कॅटोटमेंट ४, नेवासा २, पारनेर २, अकोले ३, राहुरी ४, शेवगाव २, जामखेड ७, आणि कर्जत १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

आज जिल्ह्यात डिस्चार्ज देण्यात आलेले यात मनपा १८५, संगमनेर २२, राहता १४, पाथर्डी ३०, नगर ग्रामीण २६, श्रीरामपूर ३७, कॅटोटमेंट १३, नेवासा २२, श्रीगोंदा १५, पारनेर १८, अकोले ६, राहुरी ४, शेवगाव २५, कोपरगाव ३७, जामखेड ३, कर्जत १७, मिलिटरी हॉस्पिटल ४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

Web Title: Ahmednagar 647 Corona infected  and 478 corona free

Get See:  Latest Marathi News  and Share News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here