Home अहमदनगर अहमदनगर आजचे कोरोना मीटर अपडेट

अहमदनगर आजचे कोरोना मीटर अपडेट

Ahmednagar Corona Update Today 110 

अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ११० रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात रुग्णांचा चढ उतार सुरूच आहे. 

तालुका निहाय रुग्णसंख्या खालीलप्रमाणे:

मनपा: ०९ 

राहता: १० 

संगमनेर: ०९ 

श्रीरामपूर: ०९ 

नेवासा: ०४ 

नगर तालुका: १२ 

पाथर्डी: ०६ 

अकोले: ०३ 

कोपरगाव: ०१ 

कर्जत: ०७ 

पारनेर: ०३ 

राहुरी: ११ 

भिंगार: ०० 

शेवगाव: ०८ 

जामखेड: ०१ 

श्रीगोंदे: १२ 

इतर जिल्हा: ०५ 

इतर राज्य: ०० 

मिलिटरी हॉस्पिटल: ०० 

असे एकूण जिल्ह्यात ११० रुग्ण आढळून आले आहेत. 

Web Title: Ahmednagar Corona Update Today 110 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here