Home अकोले अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर, अकोले सर्वाधिक बाधित, वाचा तालुकानिहाय संख्या

अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर, अकोले सर्वाधिक बाधित, वाचा तालुकानिहाय संख्या

Ahmednagar Corona Update Today 3612 

अहमदनगर | Ahmednagar Corona Update Today  : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची वाढ सुरूच आहे. गेल्या २४ तासांतील आकडेवारी काही प्रमाणात कमी झाली असून थोडासा दिलासा मिळाला आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ३६१२ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

काल सर्वाधिक रुग्णसंख्या आढळून आल्यानंतर आज एक हजाराने कमी रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर, नगर शहर व अकोले तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.  जिल्ह्यातील तालुकानिहाय बाधितांची संख्या खालीलप्रमाणे:

संगमनेर: ४४२

मनपा: ४२८

अकोले: ३६४

नगर ग्रामीण: २७४

राहुरी: २६४

पारनेर: २५५

नेवासा: २४१

राहता: २३५

श्रीरामपूर: २२९

कर्जत: २२७

पाथर्डी: १९३

कोपरगाव: १४६

श्रीगोंदा: १२२

इतर जिल्हा: ६४

भिंगार: ५८

शेवगाव: ३८

मिलिटरी हॉस्पिटल: १५

जामखेड: १३

इतर राज्य: ४

Web Title: Ahmednagar Corona Update Today 3612 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here