Home अहमदनगर अहमदनगर: तरुण उद्योजक बेपत्ता झाल्याने खळबळ

अहमदनगर: तरुण उद्योजक बेपत्ता झाल्याने खळबळ

Ahmednagar disappearance of young entrepreneurs

Ahmednagar News| Newasa | नेवासा: भेंडा येथील  तरुण उद्योजक (entrepreneurs)भगवान कांतीलाल फुलारी (वय 40 ).हे  दि. 30 मे रोजी पहाटे 4:30 वाजे पासून गायत्री मिल भेंडा येथून बेपत्ता झाला आहे. या घटनेने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत विष्णु कांतीलाल फुलारी (वय 34 वर्षे) धंदा-ग्रामपंचायत भेंडा लिपीक रा.भेडा बुद्रुक याने नेवासा पोलीस ठाण्यात आपला भाऊ बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे.

त्यांचे गायत्री दाळ मिल तरवडी रोड येथुन प्रातःर्विधीस दाळमिलचे बाजुस शेतामध्ये गेला व तो परत मिळून आलेला नाही. रंग काळा सावळा, चेहरा गोल, केस काळे कुरुळे, उंची 162 सेमी,अंगात काळ्या रंगाची नाईट पॅन्ट, निळ्या कलरचा टी शर्ट त्याचेवर आडवे काळे रंगाची -पटटी पायात काळया रंगाची चप्पल असा वर्णनाचा व्यक्ती आढळून आल्यास नेवासा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक तपास बी. आर. कोळपे करीत आहेत.

Web Title: Ahmednagar disappearance of young entrepreneurs

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here