अहमदनगर जिल्ह्यात वाढले इतके रुग्ण, संगमनेरात सर्वाधिक
अहमदनगर | Ahmednagar News Coorna Update Today : अहमदनगर जिल्ह्यात दोन दिवसांपासून रुग्ण कमी होत आहे. गेल्या २४ तासांत ६२८ रुग्णांची नोंद झाली आहे. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. संगमनेर तालुक्यात ९८ रुग्ण आढळून आले आहेत. तर पारनेर तालुक्याला आज दिलासा मिळाला आहे. पारनेरमध्ये ४४ रुग्ण वाढले आहे.
जिल्ह्यातील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे:
येथे पहा: हार्दिक पांड्याची बॅटिंग १ ओव्हर ६ ६ ६ ६ ४ १, हेलिकॉप्टर शॉट
संगमनेर: ९८
पाथर्डी: ६०
नगर ग्रामीण: ५८
अकोले: ५६
राहता: ४७
पारनेर: ४४
नेवासा: ३८
शेवगाव: ३७
राहुरी: ३६
श्रीगोंदा: ३२
कर्जत: ३१
श्रीरामपूर: २८
मनपा: २२
जामखेड: २२
इतर जिल्हा: १२
कोपरगाव: ६
भिंगार: १
मिलिटरी हॉस्पिटल: ०
इतर राज्य: ०
असे एकूण ६२८ रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे.
Web Title: Ahmednagar News Coorna Update Today