Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पुन्हा कोरोना रुग्णवाढ, संगमनेर सर्वाधिक

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पुन्हा कोरोना रुग्णवाढ, संगमनेर सर्वाधिक

Ahmednagar News corona update Today 908

अहमदनगर | Ahmednagar News corona update Today: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पुन्हा रुग्णवाढ झाली आहे. मागील तीन दिवसांत रुग्णसंख्या कमी आढळून येत होती. मात्र पुन्हा आज ९०८ रुग्णाची जिल्ह्यात वाढ झाली आहे.

संगमनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण वाढले आहे. संगमनेर व पारनेर तालुका अव्वल स्थानी शतकपार रुग्ण संख्या आहे.

येथे पहा: बेस्ट कॉमेडी जोक व्हिडियो 

गेल्या २४ तासांतील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

संगमनेर: १५२

पारनेर: १३३

पाथर्डी: ८४

शेवगाव: ८४

राहता: ५६

नगर ग्रामीण: ५४

अकोले: ५३

नेवासा: ५०

कर्जत: ४९

श्रीरामपूर: ४५

राहुरी: ३७

श्रीगोंदा: ३३

कोपरगाव: ३१

मनपा: २५

इतर जिल्हा: ११

जामखेड: १०

भिंगार: १

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे एकूण ९०८ रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे.

Web Title: Ahmednagar News corona update Today 908

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here