Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात आज इतके वाढले कोरोना रुग्ण

अहमदनगर जिल्ह्यात आज इतके वाढले कोरोना रुग्ण

Ahmednagar News Corona  Update Today  951

Ahmednagar News Corona  Update Today  951 | अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ९५१ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील रुग्णसंख्या आज काही प्रमाणात कमी झाली आहे.

तालुकानिहाय रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

संगमनेर -39, अकोले -84, राहुरी – 43, श्रीरामपूर -49, नगर शहर मनपा -324, पारनेर -27, पाथर्डी -43, नगर ग्रामीण -72, नेवासा -34, कर्जत – 9, राहाता -39, श्रीगोंदा -38, कोपरगाव -13, शेवगाव -35, जामखेड -35, भिंगार छावणी मंडळ -4, इतर जिल्हा -45, मिलिटरी हॉस्पिटल -18, इतर राज्य -2

Web Title: Ahmednagar News Corona  Update Today  951

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here