Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात आज इतके वाढले कोरोना रुग्ण, संगमनेर सर्वाधिक

अहमदनगर जिल्ह्यात आज इतके वाढले कोरोना रुग्ण, संगमनेर सर्वाधिक

Ahmednagar News Today Corona Update 37

अहमदनगर | Ahmednagar News Today Corona Update: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ३७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक ७ रुग्ण आढळून आले आहेत.

भारतात ओमीक्रोन या व्हायरसचे पाच रुग्ण आढळून आले आहेत. कर्नाटक: २, गुजरात: १, महाराष्ट्र: १ , दिल्ली या राज्यांत ओमीक्रोन व्हायरसचे रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या:

संगमनेर: ७ 

शेवगाव: ५ 

राहता: ४ 

श्रीगोंदा: ४ 

कर्जत: ३ 

इतर राज्य: ३ 

मनपा: २ 

जामखेड: २ 

नगर ग्रामीण: २ 

नेवासा: २ 

कोपरगाव: १ 

पाथर्डी: १ 

राहुरी: १ 

अकोले: ० 

भिंगार: ० 

मिलिटरी हॉस्पिटल: ० 

इतर राज्य: ० 

पारनेर: ० 

श्रीरामपूर: ० 

असे एकूण जिल्ह्यात ३७ रुग्ण आढळून आले आहेत. 

Web Title: Ahmednagar News Today Corona Update 37

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here