Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले कोरोना रुग्ण

अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले कोरोना रुग्ण

Ahmednagar News Today Corona Update 44

अहमदनगर | Ahmednagar News Today Corona Update: नगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ४४ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. श्रीरामपूर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. 

तालुकानिहाय रुग्णसंख्या:

श्रीरामपूर: ८ 

मनपा: ५ 

संगमनेर: ५ 

नगर ग्रामीण: ४ 

इतर जिल्हा: ४ 

नेवासा: ३ 

राहता: ३ 

पारनेर: ३ 

अकोले: २ 

राहुरी: २ 

श्रीगोंदा:  २ 

भिंगार: १ 

कर्जत: १ 

शेवगाव: १ 

जामखेड: ० 

कोपरगाव: ० 

मिलिटरी हॉस्पिटल: ० 

इतर राज्य: ० 

पाथर्डी: ० 

असे एकूण जिल्ह्यात ४४ रुग्णांची नोंद झाली आहे. 

Web Title: Ahmednagar News Today Corona Update 44

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here