Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले आज कोरोना रुग्ण

अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले आज कोरोना रुग्ण

Ahmednagar News Today Corona Update 45

अहमदनगर | Ahmednagar News Today Corona Update: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ४५ रुग्णांची वाढ झाली आहे. नगर शहरात सर्वाधिक ९ रुग्ण आढळून आले आहेत. 

जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या:

मनपा: ९ 

शेवगाव: ६ 

नेवासा: ५ 

श्रीगोंदा: ५ 

कर्जत: ४ 

राहता: ४ 

जामखेड:  २ 

नगर ग्रामीण: २ 

राहुरी: २ 

अकोले: १ 

इतर जिल्हा: १ 

पारनेर: १ 

पाथर्डी: १ 

संगमनेर: १ 

इतर राज्य: १ 

भिंगार: ० 

कोपरगाव: ० 

मिलिटरी हॉस्पिटल: ० 

श्रीरामपूर: ० 

असे एकूण जिल्ह्यात ४५ रुग्ण वाढले आहेत. 

Web Title: Ahmednagar News Today Corona Update 45

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here