Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात आढळले इतके रुग्ण, संगमनेरात वाढ सुरूच

अहमदनगर जिल्ह्यात आढळले इतके रुग्ण, संगमनेरात वाढ सुरूच

Ahmednagar News today corona update 852 

अहमदनगर | Ahmednagar News today corona update: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ८५२ रुग्ण आढळून आले आहेत. श्रीगोंदा तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. श्रीगोंदा, संगमनेर, पारनेर तालुक्यात अधिक रुग्ण आढळून आले आहेत.

श्रीगोंदा तालुक्यात अचानक १६२ रुग्णसंख्या वाढली आहे, संगमनेर तालुक्यात रुग्णवाढ सुरूच आहे. पारनेर देखील शतक पार रुग्ण आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

श्रीगोंदा: १६२

संगमनेर: १६०

पारनेर: १०९

अकोले: ६१

राहता: ५२

पाथर्डी: ५०

नेवासा: ४३

कर्जत: ३८

नगर ग्रामीण: ३५

राहुरी: ३५

शेवगाव: ३०

मनपा: २०

जामखेड: १९

कोपरगाव: १५

इतर जिल्हा: १३

श्रीरामपूर: १०

भिंगार: ०

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे एकूण ८५२ रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे.

Web Title: Ahmednagar News today corona update 852 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here