Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले कोरोना रुग्ण

अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले कोरोना रुग्ण

Ahmednagar News Today Corona Update 88 

अहमदनगर | Ahmednagar News Today Corona Update: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ८० रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात सर्वाधिक १२ रुग्ण आढळून आले आहेत. 

तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे: 

श्रीरामपूर: १२ 

कोपरगाव: ११ 

कर्जत: ८ 

नेवासा: ७ 

श्रीगोंदा: ७ 

राहता: ७ 

मनपा: ६ 

नगर ग्रामीण: ५ 

राहुरी: ५ 

पाथर्डी: ३ 

इतर जिल्हा: २ 

शेवगाव: २ 

जामखेड: २ 

पारनेर: १ 

संगमनेर: १ 

मिलिटरी हॉस्पिटल: १ 

अकोले: ० 

इतर राज्य:’ ० 

भिंगार:  ० 

असे एकूण जिल्ह्यात ८० रुग्ण आढळून आले आहेत. 

महत्वाचे: संगमनेर अकोले न्यूज नवीन सुपर फास्ट स्वरूपात आजच आपला  अॅप येथून अपडेट करा.   संगमनेर अकोले न्यूज 

Web Title: Ahmednagar News Today Corona Update 88 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here