Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

अहमदनगर ब्रेकिंग! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

Breaking News | Ahmednagar: एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर. (Sexual abuse)

Ahmednagar Sexual abuse of a minor girl

कोपरगाव:  कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.  याप्रकरणी संशियीत आरोपी तौसिफ बागवान याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याविरुद्ध पोक्सोचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, “कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेल्या अल्पवयीन मुलीस चार मुलांचा बाप असलेल्या एका इसमाने ऑगष्ट २०२३ पासून गोड बोलून आपल्या वासनेची शिकार बनवली असून त्याने तिच्या गोड बोलण्याचा गैरफायदा घेतला असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली असून सदर मुलीस त्रास होऊ लागल्याने त्या बाबत तिने आपल्याला होत असलेल्या त्रासाबाबद आपल्या आईस माहिती होती. गत सात साडेसात महिन्या पासून होत असलेल्या त्रासाने वैतागून तिने हि बाब आपल्या आईच्या निदर्शनास आणून दिल्याने सदर घटना उघडकीस आली आहे.  या प्रकरणी आईसह तिच्या नातेवाईकांनी व सामाजिक कार्यकर्त्यानी पुढाकार घेऊन आरोपी विरुद्ध दि.१५ एप्रिल २०२४ रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती समोर आली आहे.  दरम्यान हि घटना उघड आल्यावर सदर घटना आपल्या अंगलट आल्याची बाब लक्षात आल्यावर आरोपीने पलायन केले होते.

Web Title: Ahmednagar Sexual abuse of a minor girl

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here