Home संगमनेर संगमनेर: मा. अजित गुंजाळ यांची क्रांती सेना महाराष्ट्र या पक्ष संघटनेत जिल्हा...

संगमनेर: मा. अजित गुंजाळ यांची क्रांती सेना महाराष्ट्र या पक्ष संघटनेत जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

संगमनेर: मा. अजित गुंजाळ यांची क्रांती सेना महाराष्ट्र या पक्ष संघटनेत जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

क्रांती सेना महाराष्ट्र चला स्वराज्य घडवू या …..

संगमनेर: मा.अजित दिनकर गुंजाळ यांची क्रांती सेनेच्या उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.या निवडीचे पत्र प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे यांनी दिले.अजित गुंजाळ यांनी क्रांती सेनेच्या विविध आंदोलनात सहभागी होत ते यशस्वी केले तसेच त्यांचे संघटन कौशल्यामुळे त्यांना जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती मधुकर म्हसे यांनी दिली. क्रांती सेना महाराष्ट्र चला स्वराज्य घडवू या ….. या पक्ष संघटनेकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

You May Also LikeSalman Khan upcoming movies 2018 and 2019 

क्रांती सेना महाराष्ट्र हि पक्ष संघटना गरजू लोकांना आर्थिक व सामाजिक मदत म्हणून कार्य करते. या संघटनेचे स्थापना मा. आ. शालिनीताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अस्तित्वात आलेली आहे. या संघटनेचा महत्वाचा उद्देश अन्याय विरोधात लढा व चळवळ करण्याचे कामकाज केले जाते. आर्थिक दुर्बलांसाठी लढा देणे, आरक्षण गुणवत्तेस मारक असल्याने आर्थिक निकषाचे आरक्षण मिळविणे, कामगार, शेतकरी, विद्यार्थी शिक्षक आरोग्य आदी विषयावर पक्ष बांधणी करणे, विभागवार समस्यांवर लढा उभारणे व त्यास न्याय देणे  तसेच महाराष्ट्रात तळागळापर्यंत अन्याय विरुद्ध लढण्याचे कामकाज पक्ष संघटनेकडून केले जाते.  

अहमदनगर जिल्ह्यातील उत्तर नगर जिल्हा यामधील संगमनेर, अकोले, राहता, राहुरी, श्रीरामपूर, कोपरगाव, नेवासा तालुक्याचे संघटना पक्ष कामकाज पाहण्यासाठी मा. अजित गुंजाळ यांची क्रांती सेना महाराष्ट्र या पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

या निवडीनंतर क्रांती सेना महाराष्ट्र या पक्ष संघटनेचे अध्यक्ष मा. आ. शालिनीताई पाटील तसेच प्रदेश अध्यक्ष मा. संतोष तांबे, प्रदेश सरचिटणीस नितीन भैया देशमुख, प्रदेश संपर्क प्रमुख मा. मधुकर म्हसे पाटील, शिक्षक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भागचंद औताडे सर,शेतकरी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सुभाष चाटे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष संदीप ओहोळ, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष जालिंदर शेडगे, उपाध्यक्ष अविनाश कुरूमकर, जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दरेकर, दक्षिण नगर युवक जिल्हा अध्यक्ष शब्बीर शेख ,उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष सागर कातोरे, उपाध्यक्ष शेखर पवार, संदीप त्र्यंबके,गितेश देवरे, उत्तर नगर जिल्हा सरचिटणीस अजय जनवेजा, जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत साबळे आदींनी अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्या दिल्या.

तसेच यावेळी मा. अजित गुंजाळ यांनी आपल्या या चळवळीत जनतेस सामील होण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. क्रांती सेना महाराष्ट्र या पक्ष संघटना वाढीसाठी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संपर्क – मोबाईल ९८५०५४०४३६ यावर आपण कार्यालयीन कामकाजास संपर्क करू शकतात.  

kranti sena maharashtra


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here