अकोले तालुका दोनशे पार करोना पॉझिटिव्ह वाचा कोणत्या गावात किती रुग्ण
अकोले | Akole Corona Update 204: अकोले तालुक्यात २६ जानेवारी बुधवारी तब्बल २०४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. अकोले तालुक्यात रुग्ण वाढीने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
गावानुसार बाधितांची संख्या:
कळस: ३
धामणगाव आवारी: १
कुंभेफळ: १
लिंगदेव: १
नवलेवाडी: ३
आंबड: १
सायखिंडी: १
ढोकरी: २
पाभूळवंडी: १
आंबेवंगण: १
देवगाव: ३
धामणवन: २
लव्हाळी: १
निम्ब्रळ: १
चितळवेढे: १
जामगाव: २
सावंतवाडी: १
भंडारदारा: १
मूत खेल: ३
लाडगाव: ६
पिपरने: १
शाहू नगर अकोले: १
अकोले: १५
शेकईवाडी: १
सुगाव: ३
म्हाळादेवी: १
तंभोळ: १
समशेरपूर: ३४
कोतूळ: १२
पट्टा किल्ला: १
वाघापूर: १
केळी समशेरपूर: १
रंधा: २
मवेशी: १
मुथाळणे: २
विठा: ४
सावरचोळ: १
गर्दनी: १
चैतन्यपूर: ४
लाहित खुर्द: १
केळी: १
सावरगाव पाट: २
टाहा कारी:२
फोपसंडी: १
सोमळवाडी: १
पागीरवाडी: ३
नाचणठाव: १
पैठण: १
बोरी: १
पळसुदे: १
गोन्दुशी: १
मेंगाळवाडी: १
राजूर: १६
चिंचोडी: ६
शेंडी: ३
आश्रम स्कूल शेंडी: ४
खिरविरे: ७
पडोशी: १
ब्राम्हणवाडा: २
आश्रम शाळा ब्राम्हणवाडा: १
काळेवाडी: १
कोटकरवाडी: १
पाडाळणे: १
केळुंगण: १
जामगाव: १
निरगुडवाडी: १
पुरुषवाडी: १
कातळापूर: १
पिंप्री: २
Web Title: Akole Corona Update 204