Home अकोले अकोले तालुक्यात देवठाण येथे दोन करोनाबाधित

अकोले तालुक्यात देवठाण येथे दोन करोनाबाधित

Akole Devthan Two corona Patient 

अकोले(Akole): अकोले तालुक्यात दोन करोनाबाधित आढळून आले आहेत. तालुक्यातील देवठाण येथे दोन करोनाबाधित आढळून आले आहेत. 

देवठाण येथील मागील व्यक्तीच्या संपर्कातील एका महिलेला काल करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे अकोले तालुक्यात आणखी  भर पडली आहे. देवठाण गाव अगोदरच प्रतिबंधित करण्यात आलेले आहे. 

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Akole Devthan Two corona Patient 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here