Home अकोले Akole Nagar Panchayat Election Result: अकोले नगरपंचायत निकाल

Akole Nagar Panchayat Election Result: अकोले नगरपंचायत निकाल

Akole Nagar Panchayat Election Result

Akole Nagar Panchayat Election Result |अकोले नगरपंचायत निकाल

अकोले नगरपंचायत निकाल: 

भाजप – 12 
राष्ट्रवादी – 2 
कॉंग्रेस – 1
शिवसेना – 2 
       
प्रभाग क्रमांक १ मध्ये शिवसेनेचे प्रमोद मंडलिक ४१६,
प्रभाग २ मध्ये सागर चौधरी (भाजप) तीन मतांनी विजयी, कॉंग्रेस उमेदवाराशी फाईट झाली, 
प्रभाग ३ मध्ये प्रतिभा मनकरांचे सिट भाजप 481 मते, राष्ट्रवादीशी लढत,
प्रभाग ४ मध्ये हितेश कुंभार भाजप २५०, कॉंग्रेस सोबत लढत झाली,
प्रभाग पाच सोनालीताई नाईकवाडी भाजप, ४१६ मते शिवसेनेशी फाईट झाली,
प्रभाग ६ स्वेताली घोलप राष्ट्रवादी विजयी ३६३, भाजपशी लढत झाली. 
प्रभाग ७ मध्ये राष्ट्रवादी अरिफ शेख ३९३ 
प्रभाग ८ मध्ये बाळासाहेब वडजे भाजप ५५७ मतांनी विजयी
प्रभाग ९ मध्ये शितल वैद्य भाजप ३४७ विजयी
प्रभाग क्र.10 मध्ये १३७ मतांनी शिवसेना विजयी
प्रभाग ११ मध्ये वैष्णवी बबलु धुमाळ २५८ मतांनी विजयी, प्रभाग १२ मध्ये तमन्ना शेख ४२३ मतांनी विजयी
प्रभाग क्र. 13 मध्ये भाजप जनाबाई मोहिते २६८ मतांनी विजयी, 
प्रभाग १४ मध्ये शरद नवले भाजप २६७ मतांनी विजयी
प्रभाग क्र. १५ मध्ये प्रदिप नाईकवाडी कॉंग्रेस ३२२ मतांनी विजयी, 
प्रभाग १६ मध्ये माधुरी शेणकर १४७,
प्रभाग १७ मध्ये कविता शेळके भाजप २९१

Web Title: Akole Nagar Panchayat Election Result

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here