Home अकोले अकोले नगरपंचायत निवडणुक: कोणत्या उमेदवाराने कोणत्या प्रभागातुन भरले अर्ज

अकोले नगरपंचायत निवडणुक: कोणत्या उमेदवाराने कोणत्या प्रभागातुन भरले अर्ज

Akole Nagar Panchayat Election Update

Akole Nagar Panchayat Election: अकोले नगरपंचायत निवडणुकीत १७ प्रभागापैकी ४ प्रभागातील निवडणूक स्थगित…!

१७ प्रभागातुन एकुण १३८उमेदवारी अर्ज दाखल

आज  १३ प्रभातुन १०१ उमेदवारांचे अर्ज. दाखल..!..

नगरपंचायत निवडणूक बहुरंगी होण्याची शक्यता .

महाविकास आघाडी न होण्याचे शक्यतेने राष्ट्रवादी,कॅाग्रेस,शिवसेने सह मनसे नेही भरले आपल्या उमेदवारांचे अर्ज..!

अकोले | विद्याचंद्र सातपुते: – येत्या २१ डिसेंबर ला होत असलेल्या  नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूकीत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने पुढील निर्णयापर्यत ओ.बी.सी आरक्षण असलेल्या ४ प्रभागातील निवडणूक स्थगित करुन १३ प्रभागातील निवडणूक होणार आहे त्यासाठी काल १७ प्रभागातुन २५ अर्ज दाखल झाल्यानंतर आज ११३ अर्ज दाखल झाल्याने एकुण १३८ अर्ज दाखल झाले आहे.

आज उमेदवारी अर्ज भरण्याचे शेवटच्या दिवशी  १३ प्रभागातुन  १०१  उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे.

   गेल्या काही दिवसांपासून बैठकावर बैठका होऊन सुद्धा महाविकास आघाडी मध्ये अद्यापही एकमत झालेले नसल्याने आज राष्ट्रवादी कॅाग्रेस,कॅाग्रेस व शिवसेनेने सर्व प्रभागात स्वतंत्र अर्ज दाखल केले आहे.यावरून महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र सध्यातरी आहे.आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने सकाळ पासून तहसिल कार्यालयात गर्दी होती. आ.डॅा.किरण लहामटे,जेष्ठ नेते अशोकराव भांगरे,युवा नेते अमित भांगरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॅाग्रेस ने शक्ती प्रदर्शन करत १७ प्रभागात अर्ज दाखल केले. तर कॅाग्रेस, शिवसेनेबरोबर मनसे नेही आज अर्ज दाखल केले .सुप्रीम कोर्टाने काल दिलेल्या निकालानंतर आज दुपारॊ वरिष्ठांकडुन आलेल्या आदेशाने ओ.बी.सी.आरक्षण असलेल्या अकोले नगरपंचायतीतील प्रभाग क्र ४,प्रभाग क्र ११ ,प्रभाग क्र १३ ,प्रभाग क्र १४ अश्या ४ प्रभागातील निवडणूक स्थगित झाल्याने त्या प्रभागातील अर्ज स्वीकारले नाही.

आज १३ प्रभागातुन दाखल झालेले अर्ज प्रभागनिहाय पुढील प्रमाणे- ———————————

प्रभाग १ मधून –एकुण ( १० अर्ज)

१) मंडलिक सुरेखा पुंजा (अपक्ष),२)मंडलिक विमल संतु (शिवसेना)  ३)   मंडलिक विमल संतु (अपक्ष) ४)मंडलिक प्रियंका सच्चिदानंद (भाजपा) ५)मंडलिक आशा रावसाहेब (शिवसेना) ६) मंडलिक आशा रावसाहेब(भरतीय कॅाग्रेस) ७)मंडलिक आशा रावसाहेब (भाजपा) ८) मंडलिक आशा रावसाहेब (अपक्ष) ९) मंडलिक शोभा मच्छिंद्र ( भाजपा) १० ) मंडलिक सुरेखा पुंजा ( भारतीय कॅाग्रेस)

———————————————————–

प्रभाग २ मधून एकुण ०६ अर्ज.।.

 11).चाैधरी सागर विनायक ( भारतीय कॅाग्रेस) १२)चाैधरी सागर निवृत्ती ( भाजपा) १३) चाैधरी रमेश माधव ( शिवसेना) १४) चाैधरी रामहारी भाऊसाहेब (भारतीय कॅाग्रेस),१५ )चाैधरी रामहारी भाऊसाहेब (अपक्ष) १६) चाैधरी शिवाजी आनंदा ( भारतीय कॅाग्रेस)

———————————————————–

प्रभाग ३ मधून. एकुण ०७ अर्ज 

१७) मनकर वरदा वसंत( भाजपा) ,१८)मनकर प्रतिभा वसंत ( भाजपा) १९) शिंदे ठकुबाई पोपट ( शिवसेना)  २०) नवले जयश्री दत्ताञय (म.न.से) २१) आभाळे उर्मिला अरुण ( भारतीय कॅाग्रेस),२२) पांडे मंदा तानाजी ( भारतीय कॅाग्रेस),२३) आभाळे उर्मिला अरुण ( अपक्ष)

———————————————————–

प्रभाग ५ मधून एकुण ०७ अर्ज ..

२४) दराडे हेमंत भिकाजी ( अपक्ष)  २५) कानवडे गणेश भागुजी ( शिवसेना),२६) कानवडे गणेश भागुजी( अपक्ष) २७) नाईकवाडी सोनाली लक्ष्मीकांत ( भाजपा) २८) गुजर हर्षल रमेश (म.न.से.) २९) नाईकवाडी अमित सखाराम ( राष्ट्रवादी कॅाग्रेस) ,३०) संत धनंजय मधुकर ( भाजपा) ,

———————————————————–

प्रभाग ६ मधून एकुण ०६ अर्ज

३१) जगताप अलका संजय ( भाजपा) ,३२) घोडके शैला विश्वनाथ ( भाजपा) ,३३).रुपवते कांचन किशोर ( भरतीय कॅाग्रेस) ,३४) रुपवते श्वेताली मिलिंद ( राष्ट्रवादी कॅाग्रेस) ३५) जगताप अलका संजय ( अपक्ष) ,३६ ).डोळस विमल प्रकाश ( भाजपा) ,

———————————————————–

प्रभाग ७ मधून एकुण ०७ अर्ज ..

३७) ताजणे सचिन सदाशिव ( अपक्ष),३८) शेख आरीफ शमसुद्दीन( भारतीय कॅाग्रेस) ,३९) शेख आरीफ शमसुद्दीन ( राष्ट्रवादी कॅाग्रेस) ,४०) शेख मुश्ताक दस्तगिर ( शिवसेना) ,४१) ताजणे सचिन सदाशिव ( कम्युनिस्ट पार्टी) ,४२) शेख मैनुद्दीन बद्रुद्दीन ( अपक्ष)  ,४३) शेख मैनुद्दीन बद्रुद्दीन ( अपक्ष)

———————————————————–

 प्रभाग ८ मधुन एकुण ०७ अर्ज

-४४) वडजे बाळासाहेब काशिनाथ ( भाजपा) ,४५) गायकवाड जयराम विठोबा ( शिवसेना)  ,४६) गायकवाड नवनाथ कारभारी (अपक्ष) ,४७) गायकवाड योगेश रामनाथ ( म.न.से),४८)गायकवाड योगेश रामनाथ ( म.न.से) ४९) गायकवाड अशोक दत्तु ( भारतीय कॅाग्रेस) ५०) गायकवाड अशोक दत्तु ( अपक्ष)

———————————————————–

प्रभाग ९ मधुन. एकुण ०७ अर्ज

५१) वैद्य शितल अमोल ( भाजपा) ,५२) कोटकर सुरेखा सुनिल ( भाजपा) ,५३) वैद्य शितल अमोल ( भाजपा) ५४) मालुंजकर मंगल विलास ( शिवसेना) ५५) मालुंजकर मंगल विलास (अपक्ष) ,५६) रोकडे भिमा बबन ( राष्ट्रवादी कॅाग्रेस) ५७) गुरुकुले अनिता शिवाजी ( राष्ट्रवादी कॅाग्रेस)

———————————————————–

प्रभाग १०  मधुन एकुण १० अर्ज

५८) शेटे नवनाथ विठ्ठल ( शिवसेना) ५९)शेटे नवनाथ विठ्ठल ( अपक्ष) ६०) नाईकवाडी अनिल गंगाधर (भाजपा) ,६१) शेटे शिवजी विठ्ठल.(अपक्ष) ,६२)  शिवजी विठ्ठल.(शिवसेना) ,६३) शेटे मयुर नामदेव ( भारतीय कॅाग्रेस) ,६४)नाईकवाडी नितिन सुरेश ( शिवसेना) ,६५) नाईकवाडी नितिन सुरेश ( अपक्ष) ,६६) नाईकवाडी प्रकाश संपत ( अपक्ष)  ,६७) शेणकर संदिप भाऊसाहेब ( राष्ट्रवादी कॅाग्रेस)

———————————————————–

प्रभाग १२ मधुन एकुण १० अर्ज

६८)सुमन सुरेश जाधव ( अपक्ष) ६९)शेख तमन्ना मोसिन ( भाजपा).७०)शिंदे पुनम सुरेश ( भाजपा)  ,७१) सुमन सुरेश जाधव (अपक्ष),७२) पवार अनीता शरद (शिवसेना) ,७३)पवार अनीता शरद( अपक्ष) ७४) शेख तमन्ना मोसिन ( भाजपा),७५) साळुंके मंदा सोमनाथ ( राष्ट्रवादी कॅा),७६) कुरेशी निलोफर गफ्फार ( राष्ट्रवादी कॅा) ,७७) शिंदे पुनम सुरेश ( अपक्ष)

———————————————————–

प्रभाग १५  मधुन एकुण १० अर्ज

 ७८) शेटे सचिन संदिप ( भाजपा) ,७९) नाईकवाडी निवृत्ती लक्ष्मण ( भाजपा) ८०) वर्पे अजय भिमराज ( शिवसेना) ,८१) वर्पे अजय भिमराज ( अपक्ष) ,८२) नाईकवाडी अमोल बाळासाहेब ( भारतीय कॅाग्रेस) ,८३) नाईकवाडी प्रदीप बाळासाहेब (भरतीय कॅाग्रेस) ८४) नाईकवाडी प्रदीप बाळासाहेब (अपक्ष) ,८५) नाईकवाडी अमोल बाळासाहेब (अपक्ष) ,८६) नाईकवाडी संतोष कारभारी ( राष्ट्रवादी कॅाग्रेस) ८७)  नाईकवाडी संतोष कारभारी ( अपक्ष ) ,

———————————————————–

प्रभाग १६. मधुन. एकुण ०९ अर्ज

८८) भांगरे मिना प्रकाश (भरतीय कॅाग्रेस) ८९)भांगरे मिना प्रकाश ( अपक्ष) ,९०)भांगरे आशा मल्हारी ( भाजपा) ,९१ )शेणकर माधुरी रवींद्र ( भाजपा) ,९२) भांगरे पूजा तुकाराम (राष्ट्रवादी कॅा) ,९३) भांगरे पूजा तुकाराम ( अपक्ष), ९४) भांगरे पुष्पा शरद ( शिवसेना),९५) भांगरे पुष्पा शरद ( अपक्ष),९६) नाईकवाडी प्रमिला शैलेश ( राष्ट्रवादी कॅा)

———————————————————–

 प्रभाग १७ मधुन एकुण ०५ अर्ज ..

-९७ ) शेळके कविता परशुराम (भाजपा) ,९८) पानसरे सरीता योगेश ( भाजपा) ९९) नाईकवाडी दर्शना सुभाष( शिवसेना)  ,१००) पानसरे आशा रविद्र ( राष्ट्रवादी कॅा) ,१०१) पानसरे कविता संपत ( अपक्ष) 

अश्या १३ प्रभागातुन १०१ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले असुन यातुन उद्या दि ८ डिसेंबर २०२१ रोजी छाननी होवुन दुबार व त्रुटी असलेले अर्ज बाद होवुन वैद्य अर्ज राहतील व त्यातुन १३ डिसेंबर २०२१ पर्यत माघारीची मुदत असलेने तोपर्यत किती जणांची उमेदवारी अर्ज माघारी होतील त्यानंतर निवडणूकीचे चित्र स्पष्ट होणार असुन सद्या तरी बहुरंगी लढत दिसत असली तर माघारी नंतर खरे चित्र स्पष्ट होईल.

Web Title: Akole Nagar Panchayat Election Update

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here