Akole: अकोले तालुक्यात बुधवारी १०६ कोरोनाबाधित व्यक्ती
अकोले | Akole: बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालात शासकीय प्रयोगशाळा चाचणीत व खासगी प्रयोगशाळा चाचणीत एकूण १०६ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. तालुक्याची एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७८४८ इतकी झाली आहे.
बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालात खालील गावांत बाधित आढळून आले आहेत.
अकोले: ०८
राजूर: १
शनिमंदिराजवळ अकोले: १
शाहूनगर: १,
लक्ष्मीनिवास: १
कारखाना रोड: ०४
महात्मा फुले चौक: १
सिड फार्म: १
शेकईवाडी: १
धुमाळवाडी: १
टाकळी: १
सुगाव बुद्रुक: ८
धामणगाव पाट: ४
कोतूळ: ६
अंभोळ: ४
लाहित खुर्द: १
करंडी: १
शेणीत: १
मोग्रस: ३
शिळवंडी: १
भोळेवाडी: १
मालेगाव: २
पैठण: ३
बदगी: १
केळी कोतूळ: १
वाघापूर: ३
निळवंडे: १
कुंभेफळ: १
समशेरपूर: २
धामणगाव: १
शेलद: १
कळंब: १
वाघापूर: १
मान्हेरे: १
चितळवेढे: १
पिंपळगाव निपाणी: १
हिवरगाव आंबरे: ३
वीरगाव: २
कळस बुद्रुक: ३
रेडे: १
औरंगपुर: १
विठा: ३
आंबड: २
पिंपळगाव निपाणी बहिरवाड: १
सावंतवाडी: १
देवठाण: १
गर्दनी: १
नवलेवाडी: ५
इंदोरी: ५
मेहंदुरी: १
गणोरे: २
अशी तालुक्यात १०६ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे आहे.
Web Title: Akole Taluka 106 Corona Positive