Home अकोले Akole: कोतूळ येथे सर्वाधिक बाधित तर तालुक्यात वाढले इतके रुग्ण

Akole: कोतूळ येथे सर्वाधिक बाधित तर तालुक्यात वाढले इतके रुग्ण

Akole taluka 14 corona infected Kotul increased

अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज १४ व्यक्ती करोनाबाधित आढळून आल्या आहेत. यामध्ये कोतूळ येथे सर्वाधिक ९ व्यक्ती बाधित आढळून आल्या आहेत. तालुक्याची एकूण करोना बाधितांचा आकडा १८८९ वर पोहोचला आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालात नवलेवाडी येथील १६ वर्षीय तरुण तर ६० वर्षीय महिला, अम्भोळ येथे २४ वर्षीय पुरुष, कोतूळ येथे ४७,३३,७०,३४ वर्षीय पुरुष, ६५,३०,१२,९,३१ वर्षीय महिला, ढोकरी येथे २० वर्षीय महिला, रेडे येथे ६५ वर्षीय महिला असे १४ बाधित आढळून आले आहेत.  आज तालुक्यातील संख्या ही कमी झालेली आहे. ही बाब तालुक्यासाठी दिलासादायक ठरत आहे.  

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Akole taluka 14 corona infected Kotul increased

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here