Akole: अकोले तालुक्यात गुरुवारी ३६ रुग्णांची वाढ
अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज गुरुवारी ३६ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे तालुक्याची एकूण बाधितांची संख्या ३६२८ वर पोहोचली आहे.
आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार शेकईवाडी येथे ३५ वर्षीय महिला, सुगाव खुर्द येथे ६० वर्षीय पुरुष, गर्द्नी येथे ३८ वर्षीय पुरुष, वाकी येथे ५८ वर्षीय पुरुष, टाकळी येथे ५५ वर्षीय पुरुष, ६१ वर्षीय महिला, अगस्ती सुगाव रोड अकोले येथे ५४ वर्षीय महिला, राधानगर कॉलनी येथे २५ वर्षीय पुरुष, वाळूंजवाडी येथे ४१ वर्षीय पुरुष, महालक्ष्मी कॉलनी येथे ४० वर्षीय पुरुष, ३२ वर्षीय महिला, टाहाकारी येथे ७१, ४६ वर्षीय पुरुष, धामणगाव आवारी येथे ३८ वर्षीय पुरुष, लिंगदेव येथे ३५ वर्षीय पुरुष, समशेरपूर येथे १३ वर्षीय मुलगा, ५० वर्षीय महिला, खानापूर येथे ३,८ वर्षीय पुरुष, ३०,१८ वर्षीय महिला, कळस येथे ५० वर्षीय पुरुष, घाटघर आश्रम शाळा येथे १६ वर्षीय मुलगा, वीरगाव येथे ६२,४९ वर्षीय पुरुष, रुंभोडी येथे १७ वर्षीय मुलगा, केळी येथे ४१ व ६० वर्षीय पुरुष, ५५ वर्षीय महिला, सावरगाव पाट येथे ४८ वर्षीय महिला, कळस बुद्रुक येथे ५१ वर्षीय महिला, ५१ वर्षीय पुरुष, सिडफार्म अकोले येथे ४२ वर्षीय पुरुष, १६ वर्षीय मुलगी, वाशेरे येथे ३० वर्षीय महिला, केळी रुम्हनवाडी येथे ३० वर्षीय महिला असे ३६ जण बाधित आढळून आले आहेत.
Web Title: Akole taluka 36 Corona infected Today