Home अकोले Akole: अकोले तालुक्यात आज ४२ करोना बाधित

Akole: अकोले तालुक्यात आज ४२ करोना बाधित

Akole Taluka 42 corona infected Today

अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज ४२ बाधित आढळून आले आहेत. तालुक्याची करोनाबाधीतांची संख्या १८७५ वर पोहोचली आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालात चिंचोडी येथे ६० वर्षीय पुरुष, हिवरगाव आंबरे येथे ६०,३१ वर्षीय पुरुष, ५५,२९ वर्षीय महिला, १ वर्षीय बालिका, अकोले २३ वर्षीय तरुणी, ४५,४८,५५,३२ वर्षीय महिला, ५ वर्षीय बालक, सावरगाव पाट ५४ वर्षीय पुरुष, उंचखडक खुर्द ५६ वर्षीय महिला, नवलेवाडी येथे ७२,३४,६५ वर्षीय पुरुष, ५९ वर्षीय महिला, २४ वर्षीय महिला, कोतूळ येथील १४,२९,१९ वर्षीय पुरुष, ३५,६५ वर्षीय महिला, बदगी बेलापूर १२ वर्षीय पुरुष, बेलापूर ५७ वर्षीय महिला, मन्ह्याळे ४४,४४,३८ वर्षीय पुरुष, निम्ब्रळ येथे ३२,२७ वर्षीय पुरुष, औरंगपूर येथे ५० वर्षीय पुरुष, धामणगाव आवारी १०, ७५, ७० वर्षीय पुरुष, पानसरवाडी येथे ६४ वर्षीय पुरुष, भंडारदरा ८२ वर्षीय पुरुष, धुमाळवाडी येथे २६ वर्षीय महिला, ३६ वर्षीय पुरुष, ५ वर्षाची मुलगी, पिंपळगाव निपाणी येथे २ वर्षीय बालक, कळस खुर्द ३८ वर्षीय पुरुष असे ४२ बाधित आढळून आले आहेत.   

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Akole Taluka 42 corona infected Today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here