Home अकोले Akole: अकोले तालुक्यात आज ९ करोनाबाधित

Akole: अकोले तालुक्यात आज ९ करोनाबाधित

Akole taluka 9 corona positive Today

अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज प्राप्त झालेल्या अहवालात ९ बाधित आढळून आले आहेत. यामध्ये कोतूळ, शेरणखेल, गर्दनी, नवलेवाडी कारखाना रोड अशा गावांचा समावेश आहे. तालुक्यातील एकूण बाधितांचा आकडा २१८० वर पोहोचला आहे.  

आज प्राप्त झालेल्या अहवालात ९ बाधित यामध्ये कोतूळ येथे ३३ वर्षीय महिला, शेरणखेल येथील २१ वर्षीय तरुणी, गर्दनी येथे ३२ वर्षीय महिला, ७ व ५ वर्षीय मुली, ६८ वर्षीय पुरुष, ५८ वर्षीय महिला,  नवलेवाडी येथे ४५ वर्षीय महिला, अकोले कारखाना रोड येथे ३७ वर्षीय पुरुष असे बाधित आढळून आले आहेत. तालुक्याची एकूण बाधितांची संख्या २१८० इतकी झाली आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Akole taluka 9 corona positive Today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here