अकोले तालुक्यात करोना सुसाट आज ४८ बाधितांची वाढ
अकोले Akole: अकोले तालुक्यात आज शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालात ४८ बाधितांची वाढ झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील बाधितांची एकूण संख्या ३६९१ इतकी झाली आहे.
आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार राजूर येथे १७ वर्षीय मुलगा, ७५ वर्षीय पुरुष, पिंपळदरी येथे ५० वर्षीय पुरुष, जाचकवाडी येथे ५६,३० वर्षीय पुरुष, वाघापूर येथे ४६ वर्षीय पुरुष, कोतूळ येथे ४१ वर्षीय पुरुष, समशेरपूर येथे ५५ वर्षीय पुरुष, मुतखेल येथे ४० वर्षीय महिला, ४१,१५ वर्षीय पुरुष, अकोले येथे ६०,१८ वर्षीय महिला, गणोरे येथे ३७,१७ वर्षीय पुरुष, कळस येथे २६ वर्षीय महिला, ढोकरी येथे २३ वर्षीय महिला, केळी येथे १७ वर्षीय पुरुष, केळी कोतूळ येथे १८ वर्षीय महिला, नवलेवाडी येथे ३९ वर्षीय पुरुष, सुपेवाडी येथे ७५ वर्षीय महिला, पिंपळगाव नाकविंदा येथे ४८ वर्षीय पुरुष, शेटे मळा येथे ३१ वर्षीय पुरुष, मोग्रस येथे ७० वर्षीय पुरुष, ६५,३० वर्षीय महिला, कळस बुद्रुक येथे २४ वर्षीय पुरुष, धामणगाव आवारी येथे ८७ वर्षीय महिला, धारवाडी तिरडे येथे ३४ वर्षीय पुरुष, शेंडी येथे ६६ वर्षीय महिला, विठा येथे ३३ वर्षीय पुरुष, नागवाडी येथे ६५,३८,३६ वर्षीय पुरुष, केळी रुम्हनवाडी येथे २० वर्षीय महिला, समशेरपूर येथे २९,३२ वर्षीय पुरुष, २४ वर्षीय महिला, १० महिन्याचा मुलगा, हिवरगाव आंबरे येथे ५० वर्षीय महिला, इंदोरी येथे ७५ वर्षीय महिला, गुजरी मार्केट अकोले येथे ७२ वर्षीय महिला, कमानवेस अकोले येथे ७१ वर्षीय पुरुष, अगस्ती कारखाना रोड येथे ३२,२१ वर्षीय महिला, मेह्न्दुरी येथे २५ वर्षीय पुरुष, नवलेवाडी येथे ३२ वर्षीय पुरुष, शेकईवाडी येथे २५ वर्षीय पुरुष असे ४८ जण बाधित आढळून आले आहेत.
Web Title: Akole taluka Corona Fast Breaking 48 positive