Home अकोले अकोले तालुक्यातील गावानुसार कोरोनाबाधितांची संख्या, या गावात सर्वाधिक

अकोले तालुक्यातील गावानुसार कोरोनाबाधितांची संख्या, या गावात सर्वाधिक

Akole Taluka Corona infected 62

अकोले | Akole: अकोले तालुक्यात गेल्या २४ तासांत ६२ रुग्ण आढळून आले आहेत. आज काही प्रमाणात रुग्णसंख्या कमी आढळून आल्याने तालुक्याला दिलासा मिळाला आहे. कळस गावात सर्वाधिक आज रुग्ण मिळून आले आहेत.

अकोले तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या:

अकोले: ५

महालक्ष्मी कॉलनी अकोले: १

धामणगाव आवारी: ६

खानापूर: १

कुंभेफळ: ३

जांबळे: १

लाहित खुर्द: २

लाहित: १

गणोरे: ५

धुमाळवाडी: ६

धुमाळवाडी रोड: १  

राजूर: ३

नवलेवाडी: २

धामणगाव: १

पिंपळगाव नाकविंदा: १

पिंपळगाव निपाणी: १

कळस: ७

कळस खुर्द: १

रुंभोडी: १

कोतूळ: २

पिंपळगाव खांड: १

पिंपळदरी: १

बेलापूर: १

हिवरगाव: १

टाकळी: १

वीरगाव: १

वाशेरे: २

देवठाण: १

उंचखडक: १

आंबड: १

Web Title: Akole Taluka Corona infected 62

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here