Akole: अकोले तालुक्यात गावानुसार बाधितांची संख्या, या गावात स्फोट
अकोले | Akole taluka Corona Positive: अकोले तालुक्यात गेल्या २४ तासांत ३७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यात रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी होत आहे. परखतपूर येथे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.
तालुक्यातील गावनिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:
हंसने-हंसाने का ये सिलसिला… पढिये डेली टॉप 5 – हिंदी जोक्स
रुंभोडी: १
अकोले: ४
वीरगाव: ५
धामणगाव आवारी: ४
धुमाळवाडी: १
लिंगदेव: २
गुरवझाप: १
टाहाकारी: १
परखतपूर: १३
सुगाव बुद्रुक: १
माळीझाप: १
हिवरगाव: १
ढोकरी: १
आंबीत: १
Web Titile: Akole taluka Corona Positive 37 Today