अकोले आज १३७ रुग्ण, वाचा गावानुसार बाधित संख्या, या गावात सर्वाधिक
अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण आढळून आले. आज तालुक्यात तब्बल १३७ रुग्ण आढळून आले आहेत. गणोरे गावात सर्वाधिक २१ रुग्ण आढळून आले आहेत.
तालुक्यातील गावनिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:
अकोले: १३
राधानगर कॉलनी अकोले: १
शेकईवाडी: ७
सुगाव: ५
गणोरे: २१
डोंगरगाव: १
कोतूळ: ५
पांगरी कोतूळ: १
देवठाण: ७
नवले वाडी: १
आम्भोळ कोहने: १
धामणगाव पाट: २
धामणगाव: ५
लिंगदेव: ४
लाहित: २
देऊळगाव ब्राम्हणवाडा: १
ब्राम्हणवाडा: ४
तांभोळ: ४
वीरगाव: ३
रुंभोडी: २
रेडे: १
बोरी: १
निळवंडे: १
राजूर: ३
परखतपूर: २
सावरगाव पाट: १
कळस: ३
मेह्न्दुरी: १
उंचखडक: १
पिंपळदरी: १
समशेरपूर: २
आंबड: १
टाहाकरी: १
कुंभेफळ: १
ढोकरी: १३
गारवाडी: १
विठे: २
इंदोरी: ४
पिंपळगाव खांद: २
आंबेवन: १
हिवरगाव: १
निम्रळ: ४
Web Title: Akole Taluka Corona Update News 137