Home अकोले Akole: अकोले तालुक्यात शुक्रवारी ०७  व्यक्ती कोरोना बाधीत

Akole: अकोले तालुक्यात शुक्रवारी ०७  व्यक्ती कोरोना बाधीत

Akole Taluka Friday 7 coronavirus infected

अकोले | Akole:  अकोले शहर ०३ राजुर, कुंभेफळ, सांगवी,  इंदोरी प्रत्येकी १ सह आज  तालुक्यात ०७  व्यक्ती कोरोना बाधीत आढळून आल्याने तालुक्याची एकुण रुग्णसंख्या तिसऱ्या सहस्ञकाचे पुढे ३०५७ इतकी झाली आहे.

आज तालुक्यात घेण्यात आलेल्या ३२ रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये ०२ व्यक्तीचा अहमदनगर  शासकीय प्रयोगशाळेतील अहवालात ०५ अशी एकुण ०७ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.

आज अकोले ग्रामीण रुग्णालय येथून २२  व्यक्तीचे स्वॅब अहमदनगर प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. आज  तालुक्यात घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये शहरातील ४७ वर्षीय महीला,इंदोरी येथील ३४ वर्षीय महीला अशा ०२ व्यक्तीचा तर अहमदनगर शासकीय प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात अकोले शहरातील ३२ वर्षीय पुरूष,२९ वर्षीय महीला,सांगवी येथील ४२ वर्षीय पुरूष,राजुर येथील ४६ वर्षीय महीला,कुंभेफळ येथील ५२ वर्षीय पुरूष अशी ०५ व्यक्ती सह आज दिवसभरात तालुक्यातील ०७ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.तालुक्यातील एकुण रुग्णसंख्या ३०५७ वर पोहोचली आहे.

Web Title: Akole Taluka Friday 7 coronavirus infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here